Braille Script Marathi Pamphlet- Vipashyana Kashasathi * विपश्यना कशासाठी
Braille Script Marathi Pamphlet - Vipashyana Kashasathi * विपश्यना कशासाठी (पुस्तिका)
BMP01 पुस्तक परिचय :-
आज जवळ-जवळ 2500 वर्षांपूर्वी या देशामध्ये भगवान गौतम बुद्धांनी अनुभूतिच्या आधारावर सत्याचे निरीक्षण करुन या विद्येचा शोध लावला आणि लोकांच्या कल्याणासाठी तिला सर्वसुलभ बनविले जिला ‘विपश्यना’ म्हणतात. प्रत्येक व्यक्ती दहा दिवसांच्या शिबिरात येऊन कसे ज्ञान-चक्षु द्वारा आपल्या आत पहातो, ‘स्वतः’ चे निरीक्षण करुन आपल्या विकारांपासून व मानसिक तणावांपासून कसे मुक्त होऊ. पूज्य गोयंकाजीने कसे आपल्या देशाच्या या पवित्र संपदेला भारतात आणले आणि लोकांचे कल्याण केले. या पुस्तकामध्ये येणाऱ्या नवीन साधकांसाठी विपश्यना काय आहे आणि तिचा अभ्यास करुन मनुष्य आपले जीवन कसे सुखी बनवू शकतो याचे वर्णन आहे.
