Sukhi Vha ! * सुखी व्हा ! (PDF - Marathi)
₹57.50
Sukhi Vha !
सुखी व्हा !
या पुस्तकात श्री. सत्यनारायण गोयन्काजींच्या विविधअंगी व्यक्तित्वाचे आणि एका यशस्वी व्यावसायिकापासून ते प्रमुख विपश्यना आचार्य बनण्याच्या प्रवासाचे प्रेरणादायक चित्र प्रदर्शित केले आहे.
सुंदर चित्रांसह बनविलेले हे पुस्तक श्री. सत्यनारायण गोयन्काजींचे लहानपण रेखाटते, ज्यात परिवारातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनाही प्रदर्शित करते, ज्यांचा त्यांच्या जीवनावर सखोल प्रभाव राहिला आहे.
SKU:
M35-PF ISBN No:
978-81-7414-417-1
Publ. Year:
2019
Language:
Marathi
Book Type:
PDF
Pages:
80
Preview:
