Atam-Kathan Bhag : 2 * आत्म-कथन भाग : 2 (Marathi)
आत्म-कथन भाग : 2
विपश्यना विशोधन विन्यासाने त्यांचे आत्मकथन दोन भागात याच उद्देशाने प्रकाशित केले आहे की लोक त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊ शकतील की कसे एक आदर्श गृहस्थ विपश्यनेचा अभ्यास करून सुखी आणि शांत जीवन व्यतीत करू शकतो.
या दुसऱ्या भागात गोयंकाजींनी अशा व्यक्तींचे जीवन-चरित्र लिहिले आहे ज्यांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला.
यात आपले आचार्य सयाजी ऊ बा खिन यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचे सविस्तर वर्णन केले आहे, आपल्या पहिल्या विपश्यना शिबिरात आलेल्या अनुभवांचे वर्णन केले आहे तसेच याचेही वर्णन केले आहे की कसे या अनुभवांमुळे त्यांचे जीवन नेहमीकरता पूर्णपणे बदलून गेले.