Son Kolivis Aani Sona * सोण कोळिविस आणि सोणा (PDF - Marathi)
₹17.50
सोण कोळिविस आणि सोणा
या पुस्तकात दोन्ही अग्रांच्या जीवनाचे वर्णन केले आहे.
हे दोघेही संकल्पित वीर्यामध्ये अग्र होते. या पुस्तकांत बुद्धांद्वारा त्यांना दिलेल्या निर्देशांचेही वर्णन आहे.
सोण कोलिविस आणि सोणा दोघेही बुद्धांचे अग्र-श्रावक होते.
जरी त्या दोघांची पार्श्वभूमी निराळी आणि कठीण सुद्धा होती, तरी दोघांच्या अध्यात्मिक यात्रेमध्ये समानता होती. करावा लागला.
SKU:
M41-pf ISBN No:
978-81-7414-436-2
Publ. Year:
2021
Language:
Marathi
Book Type:
PDF
Pages:
24
Preview:
Preview (2.52 MB)