Gautam Buddha Jivan Parichaya Ani Shikvan - गौतमबुद्ध : जीवन परिचय आणि शिकवण
M47- Gautam Buddha Jivan Parichaya Ani Shikvan - गौतमबुद्ध : जीवन परिचय आणि शिकवण
इतिहासात सहाव्या शताब्दी ईसापूर्वचा काळ महत्वपूर्ण होता. हा तो काळ होता जेव्हा मनुष्य-जातीच्या भल्यासाठी एका महान पुरुषाचा जन्म झाला जो गौतमबुद्ध या नावाने विख्यात झाला.
बुद्धांनी निसर्गाच्या नियमांवर आधारित असलेल्या धर्मपथाला पुन्हा शोधून काढले ज्यावर चालून मनुष्य आपल्या विश्वव्यापी दु:खापासून मुक्त होऊ शकतो. त्यांनी ४५ वर्षांपर्यंत अत्यंत करुण चित्ताने हजारो लोकांना धर्माची शिकवण दिली, त्या धर्माची जो मुक्तीचा मार्ग आहे आणि ज्यावर चालून लोक दु:खांमधून मुक्त होऊ शकतात.
आजही हा मुक्तीचा मार्ग मानवतेला मुक्तीच्या दिशेकडे घेऊन जात आहे आणि तो पर्यंत घेऊन जात राहील जो पर्यंत बुद्धांची शिकवण शुद्ध स्वरूपात राहील आणि तिचा अभ्यास शुद्ध रूपाने होत राहील.
या पुस्तकात महामानव बुद्धांचे जीवन तसेच त्यांच्या शिकवणीचे वर्णन आहे. याच्यात सहा धर्म-संगीतींचेही वर्णन आहे.
विपश्यी साधक तसेच जे साधक नाहीत त्यांच्यासाठीही हे एक आदर्श पुस्तक आहे.